Family using BMS MediServices

आरोग्याची काळजी,आता अधिक परवडणारी!

मा. श्री. रविंद्र चव्हाण

यांच्या सहकार्याने

BMS MediServices

डॉक्टर • हॉस्पिटल • पॅथॉलॉजी • औषधे

यांवर विशेष सवलतींचा लाभ

Ravindra Chavan
MLA • President, Bharatiya Janata Party Maharashtra Unit
आजच सभासद व्हा!नोंदणी 100% मोफत!
डॉक्टर व हॉस्पिटल30%सवलत
पॅथॉलॉजी लॅब टेस्ट30%सवलत
औषधांवर18%सवलत
विश्वसनीय डॉक्टर नेटवर्क★★★★★
आरोग्यसेवा आता अधिक परवडणारीविश्वसनीय सेवा विश्वासासहतुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एकच सेवा

वैद्यकीय खर्चात बचतीची एक सोपी सुविधा!

आरोग्यावर होणारा खर्च कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग.

Doctor Treatment & Hospitalisation30%DISCOUNT
Pathology & Radiology30%DISCOUNT
All Branded Medicines18%DISCOUNT
Trusted Doctors Network★★★★★VERIFIED
REGISTRATION100% FREE
आरोग्यसेवा
आता अधिक परवडणारी
विश्वसनीय सेवा
विश्वासासह
तुमच्या संपूर्ण
कुटुंबासाठी
30% Doctor & Hospital सूट 30% Pathology & Radiology 16%+ Branded Medicines 25,000+ कुटुंबांचा विश्वास Verified Partner Network

फायदे

३० विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांवर सवलत घ्या.

Doctor Treatment & Hospitalisation

30%

पर्यंत सूट

  • Eye, Dental, ENT, Gynecologist, Cardiology, Pediatric, Hospital Services, etc.
  • Ayurvedic, Homeopathic, Acupuncture, Acupressure, etc.
  • Physiotherapy, Reiki, Pranic Healing, Panchakarma

Pathology & Radiology

30%

पर्यंत सूट

  • Blood Tests: Blood Test, Urine Test
  • Imaging Tests: Sonography, Color Doppler, X-ray
  • Diagnostic Services

All Medicines

18%

पर्यंत सूट

  • Prescription Medicines
  • Branded Medicines
  • Health Supplements

भाग्योदय Medi Services म्हणजे काय?

भाग्योदय Medi Services (BMS) ही डोंबिवली आणि कल्याणकरांसाठी तयार केलेली एक 100% मोफत Membership सुविधा आहे. या सेवेद्वारे आपण Doctor, Hospitals, Lab आणि Medical Stores वर प्रभावी सवलत घेऊ शकतो.

100% मोफत Membership

कोणताही खर्च नाही, कोणची अट नाही

डिजिटल Membership Card

आपल्या Android फोनमध्ये तात्काळ डिजिटल कार्ड

नेटवर्क Doctor & Labs

विश्वस्त Doctor आणि Lab partners

WhatsApp Support (intergration)

तात्काळ मदद आणि मार्गदर्शन

डॉक्टरांपासून हॉस्पिटलपर्यंत... BMS सोबत सुलभ आरोग्यसेवा!

5 सोप्या चरणात आरोग्य सेवा घ्या

Doctor, Labs & Hospital निवडा

App वर आपल्या शहरातील Doctor शोधा

स्थान (Location) शोधा

GPS द्वारे Doctor च्या क्लिनिकचे स्थान पहा

संपर्क करा आणि Card दाखवा ( अनिवार्य आहे )

Doctor किंवा क्लिनिकशी संपर्क साधा

डिजिटल Card दाखवा

Membership Card Doctor ला दाखवा

सवलत घ्या

तात्काळ सवलत आणि benefit प्राप्त करा

Medicine घरपोचघरबसल्या healthcare सुविधा
HOME DELIVERY

घरबसल्या Medicines चा लाभ घ्या!

App मध्ये Medicines निवडा, Doctor चे Prescription Call किंवा WhatsApp वर पाठवा आणि तुमची औषधे थेट घरी मिळवा.

01

App मध्ये Medicines वर जा

App Open करून Medicines section निवडा.

02

Prescription पाठवा

Doctor चे prescription Call किंवा WhatsApp वर share करा.

03

Home Delivery मिळवा

Partner medical store कडून medicines घरपोच मिळतील.

मोबाईल APP

App Download कसं करायचं?

Google Play वर BMS MediServices शोधा आणि App install करा.

Google Play

BMS (Bhagyoday Medi Services)

  • खाली दिलेल्या “Install” बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला Google Play Store वर नेले जाईल, तेथून ॲप डाउनलोड करा.
  • ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • माहिती पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला डिजिटल कार्ड मिळू शकेल.

BMS Medical app for family medical cards, doctors, and emergency info.

आरोग्यसेवा
आता अधिक
परवडणारी !
5.0 ★User Rating 1K+Downloads
Get it on Google Play
Install

App Download कसं करायचं?

Android फोनवर BMS App Download करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. फक्त 2-3 मिनिटे लागतील आणि आप तयार आहात!

01
WhatsApp Link प्राप्त करा

Registration न्तर आपल्या नंबरवर App Download Link येईल

02
Link वर क्लिक करा

WhatsApp मधून दिलेल्या link वर क्लिक करा

03
App Download करा

Google Play किंवा direct link वरून Download करा

04
App Open करा

Download झाल्यावर App Open करा

05
कुटुंब माहिती भरा

आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती जोडा

06
Doctor/Lab शोधा

तुरंत Doctor किंवा Lab वर सवलत घ्या

BMS Member AppPlay Store · App Store
फॅमिली
मेडिकल कार्ड
डॉक्टर
माहिती
हॉस्पिटल
माहिती
पॅथॉलॉजी
माहिती
औषधांची
माहिती
इमर्जन्सी
माहिती
Bhagyoday Medi Services

Welcome

Choose an option to continue

By continuing, you agree to our Terms & Conditions
Bhagyoday Medi ServicesQuality Healthcare at Affordable RatesYour Family's Health is Our Priority
Play Store BMS search करा
01 Play Store उघडा
Install Download करा
02 Install वर tap करा
Open App Existing / New User
03 App उघडा

App सध्या फक्त Android Mobile साठी उपलब्ध आहे.

100% FREE MEMBERSHIP

Start your BMS Membership today!

No cost • Takes only 2 minutes • Completely secure

Family Owner Information